¡Sorpréndeme!

लॉकडाऊनमध्ये 'या' सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ | Celebrities Married In Lockdown | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

नुकतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लग्नबंधनात अडकल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.सोनालीने वाढदिवसाचं औचित्य साधत सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटोज पोस्ट केले.
सध्या लॉकडाऊन सुरु असला तरी अनेक कलाकारांचे रेशमी बंध जुळताना दिसतायेत. अनेक मराठी सेलिब्रिटींनी या लॉकडाऊनमध्ये लग्न गाठ बांधली..आणि सुखी संसाराला सुरुवात केली...

#CelebritiesMarried #Lockdown #Sanaleekulkarni #kshitishdate #ruchaapte #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber